Share

IPL AUCTION 2022: यंदा लखनऊच्या रूपाने सुपरजायंट्सचा स्पर्धेत पर्दापण

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू: IPL 2022 स्पर्धंसाठी नवोदित दोन संघामधील एक लखनऊ सुपरजायंट्स संघ स्पर्धेत उतरण्यासाठी तयार झाला आहे. मेगा ऑक्शनमध्ये जायंट्सने १८ खेळाडूंना खरेदी केले आहे. क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या आणि जेसन होल्डर हे काही लोकप्रिय खेळाडू लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या संघात खरेदी केले होते.

लखनऊ संघ आयपीएल २०२२ मध्ये त्यांची पहिला हंगाम खेळेल. सुपरजायंट्स हा संघ गोयंका यांच्या मालकीचा आहे ज्यांनी ७००० कोटी पेक्षा जास्त बोलीच्या रकमेसह संघाचे हक्क जिंकले. बीसीसीआयच्या बोली दरम्यान मिळालेली ही सर्वाधिक बोली होती. केएल राहुल लखनऊ संघाचे नेतृत्व करणार आहे. स्पर्धेपूर्वी, संघाने झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. माजी भारतीय खेळाडू विजय दहिया यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. संघाने मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीरलाही साईन केले आहे.

लखनऊ सुपरजायंट्सचा संघ: केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, मार्क वूड, आवेश खान, अंकित राजपूत, के गौथम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहम्मद. खान, आयुष बडोनी, करण शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!