Share

IPL 2022 : लखनऊ संघात सामील झाला ‘धाकड’ खेळाडू; राहुलनं दिली जर्सी! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस आयपीएल २०२२मध्ये लवकरच खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावरून आल्यानंतर स्टॉइनिसने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला, आता तो लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील झाला. संघाचा कर्णधार केएल राहुलने सर्व खेळाडूंसमोर त्याचे स्वागत केले आणि संघाची जर्सीही दिली.

गेल्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावापूर्वी स्टॉइनिसला सोडले. यानंतर, लखनऊने ड्राफ्टद्वारे केएल राहुल, रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉइनिस यांचा त्यांच्या संघात समावेश केला. त्याच्या येण्याने एलएसजी संघाला अधिक संतुलन मिळेल.

https://www.instagram.com/p/CcKVYaqBSkw/

फ्रेंचायझीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राहुल स्टॉइनिसला जर्सी देतो. लखनऊ सुपर जायंट्स आज आयपीएल २०२२ मध्ये त्यांचा पाचवा सामना खेळणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना आज सायंकाळी वानखेडे मैदानावर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!