Share

VIDEO : “चांगलं वाटतंय, पण…”; CSKचा कॅप्टन झाल्यानंतर जडेजा पहिल्यांदा काय म्हणाला पाहा!

Published On: 

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा महेंद्रसिंह धोनीचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना जडेजा म्हणाला, ”माही भाई माझ्यासोबत असल्याने मला काळजी करण्याची गरज नाही.”

चेन्नईने ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, “चांगले वाटत आहे, पण माही भाईने आधीच एक मोठा वारसा प्रस्थापित केला आहे जो मला पुढे चालवायचा आहे. जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण तो (धोनी) इथे आहे. मला काही प्रश्न असतील तर मी त्यांच्याकडे जाऊ शकतो. तो माझा आवडता माणूस होता आणि अजूनही आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.”

धोनी हा एक दशकाहून अधिक काळ चेन्नई संघाचा कर्णधार होता. अशा स्थितीत त्याच्या या निर्णयाने चाहत्यांची नक्कीच निराशा होईल, पण तो एक खेळाडू म्हणून खेळेल. धोनीला आता मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याची फलंदाजी पाहण्याचा आनंदही चाहत्यांना घेता येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!