Share

IPL 2022: ईशान किशनकडून मुंबईतील खेळाडूंचे सिक्रेट उघड; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई: आयपीएलचा १५ वा हंगाम २६ सुरू होणार आहे आणि त्याआधी खेळाडू त्यांच्या फ्रँचायझीमध्ये सामील झाले आहेत. या मोसमातील पहिला सामना कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, या हंगामातील सर्वात महाग खेळाडू मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने एक मोठा खुलासा केला आहे.

आयपीएल (IPL)  स्पर्धा सुरु होण्याआधी खेळाडू आपल्या संघातील सहकारी खेळाडूंसोबत वेळ घालवत आहे.  मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ईशान किशन (Ishan kishan) गोल्फ खेळताना दिसत आहे. यानंतर डायनिंग एरियाकडे जाताना तो परदेशी खेळाडूंचीही खिल्ली उडवत आहे. त्याच वेळी तो असेही म्हणाला की ते बहुतेक वेळ इथेच राहतात आणि जास्त वेळ इथेच घालवतात.

याशिवाय मुंबईने खेळाडूंसाठी बबलमध्ये सर्व सुविधा असलेले एमआय अरिना  बनवले आहे.ईशानने त्यामधून त्याचे आवडते ठिकाण देखील उघड केले आहे. तो बंदुकीशी खेळतानाही दिसत होता. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकरही दिसला. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्मानेही त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेतली. मुंबईचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!