🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दमदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांकडून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. दरम्यान चेन्नईचा खेळाडू अंबाती रायुडूने एक अद्भूत कॅच घेत सर्वांना धक्क केले. त्याचा हा झेल सर्वांनाच अचंबित करणारा होता.
चेन्नईच्या २१७ धावांच्या आव्हानचा बंगळुरूने शानदार पद्धतीने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चेन्नईकडून कप्तान रवींद्र जडेजा १६वे षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आकाशने कवर्सवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. तिथे तैनात असलेल्या अंबाती रायुडूने शॉर्ट कवरच्या दिशेने सूर मारत एकहाती झेल घेतला. आकाशला शून्यावर माघारी परतावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
- शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे
- “शरद पवार हे नास्तिक, त्यांना धर्माशी देणंघेणं नाही”; राज ठाकरेंचा घणाघात
- IPL 2022 CSK vs RCB : उथप्पा-दुबेनं धू-धू-धुतलं..! चेन्नईचं बंगळुरूला २१७ धावांचं आव्हान
- जयंत पाटलांचा राज ठाकरेंकडून ‘जंत पाटील’ उल्लेख, नक्कल करत म्हणाले…
- राज ठाकरेंचं अजित पवारांना हटके उत्तर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
