Share

Nitin Gadkari | भारतीयांनी लोकसंख्या आणि गाड्यांचा नंबर वाढवण्यात विक्रम केलाय – नितीन गडकरी

Published On: 

मुंबई : दिल्ली ते मंबई ग्रीन कॉरिडॉरचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून नवी दिल्ली ते नरीमन पॉईट १२ तासांत इलेक्ट्रिक लक्झरी बस चालवण्याचे आपले स्वप्र असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. देशातील पहिल्या एसी इलेक्ट्रिक डबलडेकरचे उद्घटन गडकरी यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटर येथे गुरुवारी दुपारी संपत्र झाले. त्यावेळी ते बोलत होते.

येत्या पाच वर्षांत आपला देश पर्यायी इंधन बस निमिर्तीमध्ये जागतिक हब बनले, आमच्या ऊर्जा मंत्रालयाने अशा पाच हजार बसेसची नोंदणी केली आहे. इलेक्ट्रिक नॉन एसी बस चालविण्याचा खर्च दर कि. मी मागे ३९ रुपये हा डिझेलच्या दरांपेक्षा फारच कमी असून प्रदूषण नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, ग्रीन हायड्रोजन हे भविष्य असून हायड्रोजनवरची कार नौकरीच आपण चालविण्याचेही त्यांनी सांगतले. अशी नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!