🕒 1 min read
नाशिक : देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ३ हजार ७२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी देशाची जनगणना होणार असून पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात देशावासियांचं सर्व रेकॉर्ड संरक्षित करण्यात येणार आहे. डिजीटल जनगणनेच्या घोषणेनंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी जनगणनेचेही मागणी केली.
देशाचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सादर केला. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही? असा सवाल देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या
- अर्थसंकल्पातून लष्कराला आणखीन बळ मिळणार-हरिभाऊ बागडे
- भारताच्या मागील १०० वर्षांत असं बजेट सादर झालेलं नाही, धन्यवाद सीतारामनजी – अमृता फडणवीस

- संतापजनक: यवतमाळ मध्ये पोलिओ ऐवजी लहानग्यांना पाजल सॅनिटायझर
- शेती व ग्रामीण विभागाला पुन्हा बोलाची कढी आणि बोलाचाच भात – अजित नवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now