Share

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन

Published On: 

सांगली : समस्त मुस्लिम समाजाकडून हकीम लुकमान कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले आहे. एकूण 100 बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात पाच व्हेटिंलेटरचे बेड, 45 ऑक्सीजन बेड, 50 सस्पेकटेड बेड, एक्सरे मशीन असलेले हे अध्यावत कोवीड सेंटर आहे. आज सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटिल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1026517887786971/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!