Share

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची गरज भासत असते. याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देणार आहे. हे अनुदान पीएम किसान ट्रॅकटर योजनेअंतर्गत दिले जाईल.

जाणून घ्या पीएम किसान ट्रॅक्टर योजना –

शेतकऱ्यांना शेती करायची असेल तर ट्रॅक्‍टरची कायमच गरज भासत असते. परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच शेतकरी ट्रॅक्‍टर खरेदी करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणावा लागतो. या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्‍टर दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकरी कोणत्याही जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
– शेतकऱ्यांचे आधार कार्ड
– जमिनीचे कागद
– बँक तपशील
– पासपोर्ट फोटो

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!