🕒 1 min read
न्यूयॉर्क- आयफा पुरस्कार सोहळ्याकरिता सलमान खान, कतरिना कैफ, सुनील शेट्टी, अनुपम खैर, शाहिद कपूर, आलिया भट्ट, कृती सनॉन, सुशांत सिंग राजपूत, वरुण धवन,सोनू सूद,शिल्पा शेट्टी,गुलशन ग्रोवर,करण सिंह ग्रोवर, बिपाशा बासु आणि दिशा पटानी हे सगळे कलाकार यावेळी उपस्थित होते. मात्र, सर्वांच्या नजरा सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर खिळल्या होत्या. एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न झालेल्या या दोघांकडेच सर्वांचे लक्ष होत. डीजे ब्रावो याने देखील २०१७ च्या आयफाचा उदघाटन सोहळाला हजेरी लावली.
सलमान खान
वरुण धवन
आलिया भट्ट आणि वरुण धवन सोबत सलमान खान


सुशांत सिंह राजपूत आणि कृति सनॉन
सुनील शेट्टी आणि पत्नी माना शेट्टी
IIFA च्या डांस कलाकारानं सोबत सोनू सूद
शिल्पा शेट्टी आणि पति राज कुंद्रा 


सुशांत सिंह राजपूत आणि कृति सनॉन
बॉलीवुड ब्यूटी कटरीना कैफ
गुलशन ग्रोवर
डीजे ब्रावो
करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासु
अनुपम खेर
सौजन्य: @IIFA
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
