Share

आमच्या घरात घुसला तर आम्हीही तुमच्या घरात घुसू – संजय राऊतांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत मोठी हालचाल आहे. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे. आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे. मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे”. असे बोलत संजय राऊत यांनी टीका केली.

आमच्या घरात घुसला तर आम्हीही तुमच्या घरात घुसू असा संजय राऊत यांनी जोरदार टोला मारला. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बरेच मुद्दे मांडले. यात त्यांनी महाराष्ट्र मध्ये कोणी घुसत असेल तर आम्हालाही अधिकार आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार हाही मुद्दा  मांडला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!