Share

‘आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं’ फडणवीसांचा टोला

Published On: 

नागपूर: ईडी कारवाईवरून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केंद्र सरकारवर टीका केली होती. दरम्यान आता यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सींचा वापर करण्याच्या विरोधात आहेत. ते कधीच एजन्सीचा गैरवापर करत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मागच्या काळात काँग्रेस आणि इतरांनी एजन्सींचा दुरुपयोग केला. आम्ही तसा गैरवापर केला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाही. असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या मेळाव्यात ना विचार होता, ना सोनं होतं. केवळ फ्रस्ट्रेशन होतं. असे म्हणत हे फ्रस्ट्रेशन म्हणजे असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं वक्तव्य निघते. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!