Share

प्रवीण दरेकरांच्या जीवाच बर वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल – प्रसाद लाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. काल (शुक्रवार) देखील त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात झाला होता. दरम्यान या अपघातांच्या मालिकेमागे घातपाताचा संशय आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी दरेकर त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा पुणे-बंगळुर महामार्गावरील परगाव-खंडाळा येथे अपघात झाला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!