मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या शिवसेनेवर गंभीर आरोप करत आहेत. शिवसेना देखील सोमय्या आणि भाजपवर पलटवार करत आहे. दरम्यान सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला. मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले रातोरात गायब केले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
यावेळी किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत नवीन आरोप केला आहे. चहावाल्यानंतर आता चाळवाला, अशी टीका करत त्यांनी एका कथित नव्या बोगस कंपनीबाबत देखील माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
