🕒 1 min read
नागपूर : भविष्यात काँग्रेस सारख्या समविचारी पक्षासोबत एकत्रित जाण्याची आमची मानसिकता आहे. त्यांची काय मानसिकता आहे. त्यावरच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आमचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्रित लढावे असे सांगितले आहे.
मात्र स्थानिक परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले. तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही पुढील ताकतीने उतरू हे निश्चित असे म्हणत कॉंग्रेसला आव्हानही केले आहे.
महत्वाच्या बातम्या –

