Share

भाजप शिवसेनेला साम-दाम-दंड-भेद वापरुन स्वत:सोबतच ठेवणार आहे-पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: भाजप शिवसेनेला साम-दाम-दंड-भेद वापरुन स्वत:सोबतच ठेवणार आहे. त्यामुळे “शिवसेनेने काँग्रेसमध्ये यावं की नाही याबाबत मी बोलणार नाही. हा निर्णय दिल्लीत होतो. शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना सत्तेबाहेर झाली आणि त्यांना काँग्रेससोबत यायचं असेल तर त्यांना हायकमांडशी संपर्क करावा लागेल,” असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

तेव्हा आता धर्निर्पेक्षतेचा डिंडोरा पिटवणाऱ्या कॉंग्रेसची हिंदुत्वादी शिवसेनाला खुली ऑफर तर नाही ना अशी उघड चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसचं व्हिजन 2019 शिबीर सुरु आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेते पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!