Share

Yashomati Thakur | क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडेल – यशोमती ठाकूर

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : इथ क्वालिटीचं काम नाही झालं तर डोकं फोडन लक्षात ठेवा. अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दम दिला.

तिवसा तालुक्यात रत्याचे भूमिपूजन करते वेळी राज्यांच्या माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. मी तुमच्या कडून एक रुपयाही घेत नाही इथं कॉलिटीचे काम दिसले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!