🕒 1 min read
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. आणि याच वाढदिवसानिमित्त परळी शहरात पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकत आहे.
मात्र या बॅनरवर भाजपच्या नेत्यांचा फोटो नसल्याचं दिसत आहे. परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक या मुख्य चौकात हे बॅनर्स झळकत असून यावर पंकजा मुंडेंना शुभेच्छा देणा-या आशयाचे हे बॅनर दिसत आहेत. परंतु काही बॅनर वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वगळला तर एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही. त्यामुळे सध्या याची चर्चा होते आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून भाजपचे नेते गायब
- Manisha Kayande : राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलालाच राजकारणात पुढे आणलं, देशपांडेंना का नाही? – मनीषा कायंदे
- Uddhav Thackeray : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला
- Arjun Khotkar | मराठवाड्यातील शिवसेना खिळखिळी; अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील
- Eknath Khadse | या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय – एकनाथ खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
