Share

‘मी पंतप्रधान असतो तर…’ चर्चेदरम्यान राहुल गांधींनी दिल उत्तर

Published On: 

नवी दिल्ली: कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे अनेकदा ऑनलाइन माध्यमांतून संवाद साधत असतात यावेळी त्यांनी चर्चेदरम्यान ते प्रश्नांची उत्तरे देखील देत असतात. यावेळी त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत राहुल गांधी यांनी ऑनलाइन चर्चा केली.

यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता निकोलस यांनी राहुल गांधींना तुम्ही पंतप्रधानपदी निवडून आला असतात तर कोणत्या धोरणांना महत्व दिले असते असं विचारण्यात आलं. यावर त्यांनी आपण विकास केंद्रीय धोरणांऐवजी रोजगार केंद्रीय कल्पनेवर भर दिला असता. आपल्याला विकास हवा आहे असं मी सांगेन, पण निर्मिती आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही सर्व काही करु अस उत्तर दिल.

त्याच बरोबर पुढे बोलताना त्यांनी सध्या विकास आणि रोजगार निर्मिती, मूल्यजोड, निर्मिती यांच्यात जसा समतोल हवा तसा नसल्याच देखील सांगितलं. तर चीन मध्ये रोजगाराची समस्या साल्याच देखील सांगितल त्यामुळे आपल्याकडे रोजगाराचे आकडे दिसणार नसतील तर मला नऊ टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणताही रस नाही अशी टीका देखील त्यांनी यावेळी सरकारवर केली तर २०१४ नंतर सरकारने सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून त्या दुजाभावाने काम करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!