Share

भारताविरुद्ध हरले तर मायदेशी येऊ देणार नाही; पाकिस्तानी चाहत्याची थेट कर्णधाराला धमकी 

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टी -20 वर्ल्ड कप 2021 ची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाईल. टी २० वर्ल्ड कप पाच वर्षांनंतर आयोजित करण्यात येत आहे. आणि त्यापूर्वी २०१६ मध्ये तो भारतात आयोजित करण्यात आला होता. यंदा टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. यावर्षी टीम इंडियाला आपला दुष्काळ संपविण्याची नक्कीच इच्छा आहे कारण २०१३ पासून भारताने आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही.

येत्या 24 ऑक्टोबरला सर्वांच्या भारत आणि पाकिस्तान या दोन मित्र संघात होणाऱ्या महामुकाबल्यावर असणार आहेत. या सामन्यापूर्वीच आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सामन्यापूर्वीच प्रतिकिया येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, आता एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं थेट आपल्या देशाच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारालाच धमकी दिली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या ट्विटर हँडलवर एका चाहत्यानं धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत २४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात विजय प्राप्त केला नाही, तर तुला घरी येऊ देणार नाही, अशी धमकी या चाहत्यानं आझमला दिली आहे. सध्या या क्रिकेट चाहत्यांचं टट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तान संघ नेहमीच भारतीय संघासमोर हरला आहे. त्यामुळे आता या चाहत्यान थेट कर्णधारालाच धमकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!