Share

“एक दिवस रोनाल्डो म्हणून झोपेतून उठलो, तर पहिल्यांदा ‘ही’ गोष्ट करेन”, विराट कोहलीचं वक्तव्य चर्चेत!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे. रोनाल्डो त्याच्या फिटनेससाठी आणि फुटबॉल कौशल्यासाठी ओळखला जातो, विराटही त्याच्या फिटनेसवर फिदा आहे. विराटने पुन्हा एकदा रोनाल्डोबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फोटोशूटदरम्यान कोहलीला विचारण्यात आले की, जर तो एक दिवस रोनाल्डो म्हणून सकाळी उठला तर तो काय करेल? यावर कोहलीने उत्तर दिले. विराट म्हणाला, ”सर्वप्रथम मी माझ्या मेंदूचे स्कॅन करून घेईन आणि ही मानसिक शक्ती कुठून येते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन.”

खेळाडू कितीही मोठा असला, तरी त्याला मैदानावर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते आणि कोहलीही त्यातून सुटू शकलेला नाही. मैदानात आणि मैदानाबाहेर विराटला अनेक टीका सहन कराव्या लागल्या आहेत. ३३ वर्षीय विराटला मागील दोन वर्षांपासून शतक ठोकता आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!