Share

शिवसेनेनं सरकारचा पाठींबा काढला तर शरद पवारांना भेटणार – आठवले

Published On: 

पुणे: शिवसेनेन राज्य सरकारचा पाठींबा काढला तरी सरकारला काही फरक पडणार नाही. तसेच ते सत्तेतून बाहेर पडल्यास आपण शरद पवार यांना भेटून सरकारसाठी पाठींबा मागू अस विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच शिवसेनेन भाजपशी दुष्मनी करू नये , सत्तेत राहून विरोध करन बंद कराव असा सल्ला देखील आठवले यांनी दिला आहे.

२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात सरकार अस्थिर होऊन देणार नसल्याचा दिलेला शब्द आपण त्यांना आठवणीत आणून देणार असल्याचहि आठवले यांनी सांगितल आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!