Share

… तर माझ्यासारखा स्वीट दहशतवादी नसेल ;- अरविंद केजरीवाल यांचे कुमार विश्वास यांना प्रत्युत्तर

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यापासून देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काहीच दिवसांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांना खलिस्थान दहशतवादाचे समर्थक म्हणून संबोधले होते.

तर इतक्यातच आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आणि कवी कुमार विश्वास यांनी पण अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल हे  खलिस्थान फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता, या नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि कुमार विश्वास यांच्या आरोपामुळे मोठा वाद उफाळला आहे.

या तिघांच्या आरोपाला प्रतिक्रिया देताना आज अरविंद केजरीवाल म्हणाले कि, ” मी आज पर्यंत दिल्लीमध्ये अनेक सरकारी शाळा आणि रुग्णालय उभे केल्या आहेत. शाळा-रुग्णालय उभारणारा इतका स्वीट दहशतवादी जगात नसेल अशी अरविंद केजरीवाल यांनी आज प्रतिक्रिया दिली. अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपामुळे पंजाब राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या :    

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!