Share

आचारसंहितेची ऐशीतैशी : आचारसंहिता भंग केल्याचे राज्यभरात शेकडो गुन्हे दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंचविना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल दिली. राज्यात निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंचविना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी काल दिली.

दरम्यान,राज्यात निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!