Share

चीनकडील २४५ रुपये किंमतीचे टेस्टिंग किट ६०० रुपयाला ऑर्डर करणे हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच थैमान सुरूच आहे. देशात रोज कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अधिकाधिक टेस्ट करणे हाच सर्वात चांगला उपाय असल्याचं सांगितलं आहे.

याच अनुशंघाने भारताने चीनकडून कोरोना साठी टेस्टिंग किट्स विकसत घेतल्या होत्या. त्यांची प्रत्यक्ष वापराला सुरुवात केली असता त्यात अनेक त्रुटी समोर आल्याने या किट्स बोगस असल्याचं राज्यांच्या आरोग्य विभागांकडून सांगण्यात आलं आहे.

आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपकडून किट्सच्या खरेदीत भ्रष्ट्राचार झाला असल्याचं म्हटलं आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डेलवर याबाबत पोस्ट टाकण्यात आली आहे. यात म्हटलंय’

चीनकडील २४५ रुपये किंमतीचे टेस्टिंग किट ६०० रुपयाला ऑर्डर करणे हा प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस आणत आहे. या भ्रष्टाचारात कुणाची  जबाबदारी किंवा उत्तरदायित्व भाजप सरकार ठरवेल? #BJPCoronacorruption

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!