बुलढाणा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा, आणि इतर ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शहरातील माँ जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले.
त्याचबरोबर राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती केली असता, त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष नाझिर काजी आणि पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना “किती हे पुतळे” असा सवाल केला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

