Share

महाराष्ट्रात किती कोरोना चाचण्या झाल्या? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती

Published On: 

मुंबई : गेले १०० दिवस कोरोनाने भारतासह जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना हि जागतिक महामारी असून ५ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारत हा अधिक लोकसंख्या व दाटीवाटीचा देश असल्याने या रोगाचा प्रभाव हा भयंकर असू शकतो असे सातत्याने वर्तविले जात आहे.

हे अन्यायकारक वीजबिल सरकारने माफ करावे – हर्षवर्धन पाटील

महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात या राज्यात जवळजवळ देशाच्या अर्ध्याहून जास्त रुग्णांची संख्या आढळून आली आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन हा रोग स्थानिक पातळीवर आटोक्यात आणण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे. आज महाराष्ट्राने सुमारे १० लाख कोरोना चाचणीचा टप्पा पार केल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी ?, कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर नाराजी

महाराष्ट्रात बुधवारी जी करोनाग्रस्तांची संख्या समोर आली त्यानुसार ४ हजार ३३७ जण करोना बाधित होते तर बुधवारी २२४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ८० हजार २९८ इतकी झाली आहे. ज्यापैकी ९३ हजार १५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर ७९ हजार ७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!