Share

हिंदुत्व टिकून आहे तोवर देशात हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही- सुनील देवधर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशात जोवर हिंदुत्व टिकून आहे तोवर हुकूमशाही, यादवी कदापि येणार नाही. जे भाजपला सोडून गेले त्यांना जाऊ दे, असे भाजप त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी सांगितले. ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करतांना खंत व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर २५ वर्षे तुमच्यासोबत शिवसेना असताना तुम्हाला जरा अच्छे दिन आले आणि तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा त्रास होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी प्रकाशन सोहळ्याला परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!