Share

डीएसकेंना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर

Published On: 

पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायलयाने डीएसकेंना हा जामीन नाकारला होता. याविरोधात डीएसकेंनी उच्च न्यायलयात धाव घेतली होती. त्यांनंतर त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

डीएसके यांनी ठेवीदारांचे पैसे थकवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर छापे देखील पडले.त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरूद्ध अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!