Share

आता ‘हिरो मोटोकॉर्प’ बाजारात आणणार चारचाकी !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ ही आता दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना व्यतिरिक्त लवकरच आपले चार चाकी वाहन आणण्याच्या तयारीत आहे. नुकतंच हीरो मोटोकॉर्प ने आपलं दहा कोटी दुचाकी विक्रीच लक्ष्य पूर्ण केलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान कंपनीचे चेअरमन पवन मुंजाल यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनेबद्दल सांगताना आपण लवकरच बदलत्या वाहन प्रणालीच्या पार्श्वभूमीवर चार चाकी वाहन आणण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.

‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीने गेल्या काही वर्षात बेंगलोर येथील स्टार्टअप कंपनी अथर एनेर्जी मध्ये जवळपास ३५ टक्के भागीदारी मिळवली आहे. अथर एनेर्जी इलेक्ट्रिक ही दुचाकी वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. तर आता ‘हिरो मोटोकॉर्प’ आपली २०२१-२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!