नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं असून, ही बैठक १५ जून रोजी पार पडणार आहे.
आमच्यातील एखादा प्रतिनिधी या बैठकीला हजर असेल, मुख्यमंत्री उपस्थित नसतील असे संजय राऊत म्हणाले. यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबद मोठे विधान केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

