Share

‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे!’ सेहवाघचे इंग्लंडला उद्देशुन ट्विट

Published On: 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लडच्या संघाचा पराभव करत कसोटी, टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय संपादन केला आहे. या विजयानंतर सगळीकडे भारतीय संघाचे कौतुक होत आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलमीवीर विरेद्रं सेहवाघने मात्र असे ट्विट केले की ज्याने इंग्लंडच्या संघाची खिल्ली उडाली आहे.

सेहवाघने ट्विट करत म्हणले आहे की, ‘खाली हाथ आये थे खाली हात जाऐंगे असे ट्विट करत सेहवाघने इंग्लंडच्या संघाची खिल्ली उडवली आहे. या ट्विटमध्ये सॅम करन बद्दल सेहवाघ म्हमाला की सॅम करनजवळ क्षमता आहे. अंतिम सामना त्याने जवळजवळ इंग्लंडला जिंकुणच दिला होता. मात्र शेवटी विजय भारताचा झाला. खाली हाथ आये थे खाली हाथ जाऐंगे असे सेहवागने ट्विट केले आहे.

भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाने क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये पराभवाचे तोंड पाहिले आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा ३-१ असा पराभव झाला. तर टी-२० मालिकेत ३-२ असा पराभव झाला. आणि शेवटच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा पराभव झाला. महत्वाची बाब म्हणजे कसोटी आणि टी-२० मालिकेत इंग्लंडच्या संघाने विजयाने सुरुवात केली होती.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!