Share

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू बाहेर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात संजु सॅमसनला भारतीय संघात स्थान दिले जाईल असे सांगितले जात होते. मात्र नाणेफेकीपुर्वी भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने इशान किशन आणि सुर्यकुमार यादव आज पदार्पण करतील असे सांगितले. यावेळी संजु सॅमसन खेळणार नाही असे स्पष्ट झाले. मात्र काही वेळातच संजु संघात नसन्याचे खरे कारण समोर आले.

सामना सुरु होण्यापुर्वी संजुच्या गुडघ्याच्या स्नायु दुखावल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नव्हता. संजुच्या या दुखापतीवर भारतीय संघाची वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. यापुर्वी संजुने ७ टी-२० सामने खेळलेले आहे. मात्र अद्यापही तो एकदिवसीय सामन्यात पदार्पण नाही करु शकला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!