भंडारा: भाजप खासदार मनोज तिवारी भंडारा येथे आयोजित क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज तिवारी यांनी यावेळी बोलताना कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. तसेच कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मनोज तिवारी म्हणाले, काँग्रेस पक्ष स्वतःच्या कर्माने संपण्याच्या मार्गावर आहे. काँग्रसमध्ये कार्यकर्त्याचे एकूण घेतले जात नाही. काँग्रेसने लोकतंत्र समजून परिवारवादातून बाहेर पडून कार्यकर्त्यांच्या हातात पक्ष द्यावी, असं तिवारी म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, देशात विरोधी पक्ष असावा ही आमची इच्छा आहे. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होत असल्याचेही तिवारी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“नाना पटोलेंना उर्जामंत्री करा, तेच…”; सोलापुरातील काँग्रेस नेत्यांची मागणी
फडणवीसांचा जबाब का घेतला याचे उत्तर दिलीप वळसे पाटलांनी दिले…
कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
‘तो धोनी सारखा कुल’ म्हणत इरफान पठाणने केली ‘या’ खेळाडूची प्रशंसा
“इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष…”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

