Share

15 फेब्रुवारीपासून औरंगाबाद विद्यापीठात पदवीचे वर्ग सुरू होणार

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने 3 दिवसांपूर्वी विद्यापीठे तसेच महाविद्यालयामधील वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यापीठाने मात्र शनिवारी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना देऊनही उच्च शिक्षणाचे ११ महिन्यापूर्वी बंद झालेले वर्ग सुरू होणार आहे.

कुलगुरू प्रा. प्रमोद येवले, प्र – कुलगुरू श्याम शिरसाठ यांनी बैठक घेऊन शनिवारी परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, २ विद्यार्थ्यांमध्ये एकाची जागा रिक्त ठेवून आसनाची व्यवस्था असे नियम आहेत.

याबरोबरच वर्गात नियमितपणे विद्यार्थी उपस्थित वर्ग सुरू करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निर्देशित प्रवेशव्दारावर थर्मल गनव्दारे तपासणी, सानिटायझर, मास्क वापरणे अनिवार्य, इमारत, वर्ग स्टाफ रुम, निर्जंतूकीकीरण करून वर्ग सुरू करण्याच्या सूचना या परिपत्रकामध्ये केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!