Share

महिलांवरील विघ्न दूर करून सुरक्षित जगण्याचं बळ दे -डॉ.आरतीश्यामल जोशी

Published On: 

औरंगाबाद : देशातील महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. कोरोनाचं संकट हळुहळु का होईना अटोक्यात येऊ लागलं आहे, मात्र महिलां सुरक्षिता आणि त्यांच्यावरील विघ्न दूर करावं असं  गणपती बाप्पाला महिला पत्रकार डॉ.आरतीश्यामल जोशीने साकड घातलं.

आता कोरोना संसर्गात शिथिलता जानवत असून हळुहळु का होईना लोकांना पूर्ववत जगण्याचं आनंद घेऊन गणेशोत्सव साजरा केला. मात्र देशात नव्हे जगभरातील महिलांवरील अत्याचार थांबतच नाहीत. याबद्दल बोलतांना डॉ. जोशी म्हणाल्या जगातील महिलांवर जे विघ्न आलेलं आहे, तालिबानचं संकट हे देखील खूप मोठं आहे. मुंबईच्या घटना आहे, रोज बातम्यांमधून ज्या घटना समोर येतात त्या क्लेशदायक असतात. तुमची भक्ती, आराधना करण्यासाठी जर आम्ही महिला सुरक्षित असू, तर आणखी चांगल्या पध्दतीने तुझा कायम उत्कर्ष, तुला कायम स्मरणात ठेवावं यासाठी महिलांवरील विघ्न दूर कर’ असं ही डॉ. आरतीश्यामलने व्यक्त केले. त्याचप्रमाणे महिलांना सुरक्षित ठेवण्याचा आणि पुरूषांना देखील सद्बुध्दी द्यावी, असं ही गणपती बप्पाला साकडं घातलं आहे.

गणेशोत्सवाच्या पावन प्रसंगी गणपती बाप्पाला एकच प्रार्थना करते की, माझ्या देशातल्या, जगातल्या सगळया सुरक्षित जगण्याचे आणि समान अधिकार मिळू देत. तोच खरा आनंदाचा सण असेल. तू विघ्नहर्ता आहे, आणि गणेशोत्सवानिमित्त ‘ महाराष्ट्र देशा’ च्या कार्यालयात दररोज महिलांच्या हस्ते बाप्पाची आरती यानिमित्त महिला पत्रकारांना आमंत्रित केल्याबद्दल कृतज्ञा व्यक्त ही केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!