Share

Gauhar Khan : गौहर खानने उद्धव ठाकरेंबाबत शेअर केली कौतुकास्पद पोस्ट, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या सरकारी बंगल्यावरून त्यांच्या मातोर्श्री या निवास्थानाकडे गेले. यावर अनेक लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त दिल्या आहेत. या सगळ्यात अभिनेत्री गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केले आहे. सध्या तिची पोस्ट खूप चर्चेत आहे.

गौहर खानने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, एकता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता, राज्याची प्रगती याचं उत्तम उदाहरण मांडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी पोस्ट शेअर करत तिने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले आहे.

गौहर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या तिची पोस्ट खूप व्हायरल होते आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा किंवा विरोध दर्शवत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!