Share

बाळा भेगडे यांच्याकडून तालुक्यात विकासकामाची गंगा

Published On: 

वाडीवळे:- वाडीवळे गावात भाजप उमेदवार बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत गावातील नागरिकांनी केले. सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार करत यावेळी मंत्र्यांना पुन्हा निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी भेगडे म्हणाले, तालुक्यातील प्रलंबित 40 ते 50 वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावू शकतो. जर तीन महिन्यांत तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवू शकतो तर पुढील 5 वर्षे सत्ता मिळाली तरी संपूर्ण मावळचे चित्र बदलून टाकू शकेल.देशात राज्यात जर सत्ता भाजपची असेल तर तालुक्यातही भाजपची सत्ता आली पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी मंत्री हवा केवळ आमदार नको.गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला घरकुल मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना आचारसंहिता संपल्यावर हप्त्या हप्त्याने पैसे मिळणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना मावळात चालू केली आहे. रेल्वे पूल,रस्ते लाईट स्मशानभूमी कामे पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री पेय जल योजनेतून गावासाठी 32 लाख, मुख्य रस्त्यासाठी 4 लाख रुपयांची योजना गावात आणली आहे.

बुधवडी:- गावात जोरदार स्वागत गावामध्ये आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून गावातील कामगारांच्या खात्यात 5000 जमा झाले आहेत आणि गावात 10 घरकुल मंजूर झाले आहेत. 116 महिलांचे विमा काढले आहेत. बुधावडी गावात 10 लाख रुपयांचा रस्ता मंजूर झाला आहे, स्मशामभूमी 6 लाख, पाटबंधारे विभागाकडून 35 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली.संजय गांधी पेन्शन निराधार योजना लाभ नागरिकांना दिला जात असून महिलांना उज्वला गॅस सिलेंडर योजना लाभ मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या आत वाडीवळे पुलाचे काम सुरू करणार आणि पुढच्या दिवाळीच्या आत ते काम पूर्ण करणार आहे.

सांगिसे:- रस्ता 5 लाख, 12 लाख सभा मंडप, गावभागातून जाणार रस्ता 70 टक्के पूर्ण, इंद्रायणी नदीवरचा पूल मंजूर 15 नोव्हेंबर नंतर काम पूर्ण होणार. नागरिकांचा निर्धार बाळा भेगडे यांनाच मतदान.

वेल्हवळी:- 100 घरांपैकी 88 घरे बांधकाम मजूर लाभार्थी. गावातील लोकांच्या मनात आमदार नकोय मंत्री हवा भावना.

नेसावे:- 45 लोकांना घरकुल योजना मंजूर, भरघोस मतांनी मंत्र्यांना निवडून देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

खांडशी:- हात जरी तोडले तरी पायाच्या बोटांनी कमळाचे चिन्हाच दाबले जाणार गावकऱ्यांचा निर्धार. रोडाचे काम पूर्ण या भागाला तालुक्याच्या विकासाशी जोडण्याचे आवाहन पुढील पावसाच्या अगोदर रेल्वे पूल आणि रस्त्यावरील पूल पूर्ण करणार.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182242409020706817?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182240975793508352?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!