Share

हॉस्पीटल समोरून दुचाकी चोरणारा गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : हॉस्पीटल समोर उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्याला जिन्सी पोलिसांनी अटक केली. अजय भाऊसाहेब गात (वय २०, रा. इंदिरानगर,बायजीपुरा) असे आरोपीचे नाव असून त्याने चोरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

प्रशांत बाळासाहेब पाटील (वय २६, रा. वडगांव एमआयडीसी वाळूज) हे २० एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील व्यंकटेशनगरातील गणपती हॉस्पीटल येथे डब्बा देण्यासाठी गेले. तिथेच त्यांनी त्यांची दुचाकी लावली होती.

चोरट्याने त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच-१९-बीएच-९०७५) हॉस्पीटल समोरून हॅन्डल लॉक तोडून लंपास केली होती. चोराचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली कि, हि दुचाकी गात याने चोरी केली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!