मुंबई : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने रविवारी रात्री पुन्हा एकदा आपण क्ले कोर्टचा बादशहा असल्याचे दाखवून दिले. नदालने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३ आणि ६-० असा पराभव करत विक्रमी १४व्यांदा फ्रेंच ओपन (French Open 2022) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयावर भारतातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या नदालने विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. नदालच्या ऐतिहासिक विजयानंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री आणि दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी ३६ वर्षीय नदालचे त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
King of clay.
What a Champion.
NADAL
Number 14 at #RolandGarros pic.twitter.com/KAp3aUraoo— Virender Sehwag (@virendersehwag) June 5, 2022
Keep it simple. ???????? @RafaelNadal pic.twitter.com/0XcQnEiccj
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) June 6, 2022
FOURTEEN!!!!!!! #Rolandgarros take a bow @RafaelNadal .. what an incredible champion and ambassador to our amazing sport ????????????????????????
— Sania Mirza (@MirzaSania) June 5, 2022
A modern day Hercules who just will not melt in the hottest Claypot. Starts favourite to make it 15 only. Just insane. Salute forever @RafaelNadal @rolandgarros #Nadal #FrenchOpen pic.twitter.com/XXfMHRgmku
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 5, 2022
To go out there and win a record 14th @rolandgarros & 22nd Grand Slam at the age of 36 is an incredible achievement.
Congratulations @RafaelNadal! ???????? pic.twitter.com/MAxsEklfFQ
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 5, 2022
नदाल हा २२ ग्रँडस्लॅमसह जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणारा खेळाडू आहे. ज्यामध्ये १४ फ्रेंच ओपन, २ ऑस्ट्रेलिया ओपन, २ विम्बल्डन आणि ४ अमेरिका ओपनचा समावेश आहे. त्यांच्या खालोखाल स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी प्रत्येकी २० विजेतेपदे पटकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

