Share

भारताची ताकात वाढणार, आणखी 5 राफेल ताफ्यात शामिल होणार

Published On: 

नवी दिल्ली : भारत -चीनमध्ये तणाव सुरु असताना भारताला फ्रान्समधून पुढच्या महिन्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांची आणखी पाच राफेल विमान ताफ्यात शामिल होणार आहे.

वायुसेनेत राफेल विमानांना सामील करताना विमानंनी हवाई प्रदर्शन केलं आणि पारंपरिक ‘सर्व धर्म पूजा’ करण्यात आली. वायु सेना प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी सांगितले की , ‘सध्याची सुरक्षेची तयारी पाहता राफेलला वायुसेनेत सामील करण्याचा याहून उपयुक्त वेळ असू शकत नाही. अंबालामध्ये राफेलला दलात सामील करणं महत्त्वाचे आहे, कारण वायु सेनेच्या या अड्ड्यांपासून महत्त्वपूर्ण सर्व क्षेत्रात सहज पोहोचता येऊ शकते’.

10 राफेल विमाने भारतात पाठवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दसॉल्ट एव्हिएशनला अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. याआधीही 5 लढाऊ विमानांचं वितरण करण्यात आले तर पाच विमाने ही भारतीय वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ठेवण्यात आली आहेत. राफेलच्या खास ट्रेनिंगसाठी भारताने आपल्या पायलट आणि क्रू मेंबर्सना फ्रान्स इथेही पाठवले होते . त्यात भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांसह इंजिनिअर आणि तंत्रज्ञांचा समावेश होता. या सर्वांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अजित पवारांनी भरला दम !

वीर सावरकरांवर काँग्रेसने घृणास्पद आरोप केले तेव्हा उद्धव ठाकरे शांत राहिले आणि आता

काँग्रेसमध्ये मोठे बदल, गुलाम नबी आझाद, खरगे यांची महासचिवपदावरून पायउतार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!