Share

शेतीच्या वादातून चौघांची मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : शेतीच्या वादातून चौघांनी शेतक-याला मारहाण केल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास जटवाडा भागात घडली. यात सय्यद मुनाफ सय्यद सांडू (वय ३७) यांचा वाद काही जणांशी वाद होता.

सय्यद मोईन सय्यद अहमद, सय्यद मतीन सय्यद अहमद, सय्यद मोसीन सय्यद शामद आणि सय्यद वसीम सय्यद शामद यांच्याशी मुनाफ यांचा न्यायालयात वाद सुरू आहे. सय्यद मुनाफ यांनी शेतीच्या वादातून चौघांना नोटीस बजावली आहे.

त्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करुन सय्यद मुनाफ यांच्या गर्भवती पत्नी रुबिना यांच्या पोटात काठी मारली. या मारहाणीत रुबिना या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!