Share

किल्ल्यावर अंशुमन मल्होत्राचे मैत्रिणीसोबत आक्षेपार्ह फोटो पाहून दुर्गप्रेमी संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता अंशुमन मल्होत्रा याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील ‘नागार्जुन’ या मालिकेतून घराघरात पोहचला. तसेच त्याने ‘हैदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र सध्या अंशुमनची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/reel/CRD_NxjJANT/?utm_source=ig_embed&ig_rid=6dd8e501-261f-4d6b-99a6-4ad9115c8b68

 

नुकतेच अंशुमन मल्होत्राने सुधागड येथील किल्ल्यावर वाढदिवस साजरा केला. एवढेच नाही तर याठिकाणी त्याने मैत्रिणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर दुर्गप्रेमी चांगलेच संतापले आहेत.

anshuman malhotra, pali, sudhagad, anshuman malhotra, anshuman malhotra post, anshuman malhotra gf,

अंशुमनने शेअर केलेल्या एका फोटोत तो मैत्रिणीला किस करताना दिसत आहे. यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मात्र एकीकडे असे चित्र असताना काही नेटकऱ्यानी पाठिंबा देखील दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले. यावर एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘यात काही चुकीचे नाही आणि माझ्या मते कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्याचे दिसत नाही’, अशा संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्या या पोस्टवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!