🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भाराताची अवस्था अत्यंत बिकट केली होती.
अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडलाच, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली.
ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेड येथे झालेला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला. यासह यजमान ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या पराभवानंतर इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांनी भारतीय संघाची चेष्टा केली. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांना जबरदस्त ट्रोल करत चांगला धडा शिकवला.
Told ya … India are going to get hammered in the Test Series … #AUSvIND #4-0
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 19, 2020
@MichaelVaughan Think About Your England Team, Getting Hammered By Mighty Aussies Many A Times????????????????
— GOURAV (@GouravMS7) December 19, 2020
https://twitter.com/Shoaib15259041/status/1340215236880560128?s=20
It's ok Michael to loose at times, but to based on this predicting 4-0 is sheer arogance towards India, remember this is new India any thing is possible and also this is test cricket, where we were on top in 6 sessions but lost due to one bas session!! Your tweet is biased one!!
— Ajayy (@TrendtraderAJ) December 19, 2020
We will remember this word "hammered" going forward. England is coming to India for 4 Tests… ????
— Saish. (@CricketSaish45) December 19, 2020
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने केल मोठं भाष्य !
- BREAKING – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन
- बिबट्यावर गोळी झाडायला विलंब झाला असता तर आज तुमच्यासमोर नसतो- धवलसिंह मोहिते
- आनंदाची बातमी; शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना कायम राहणार !
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
