Share

Nina Gupta : बॉलिवूडमध्ये शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती…” नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीचं ‘सच कहूं तो’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी कास्टिंग अनुभव देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर एका निर्मात्यानं चित्रपटाच्या बदल्यात शरीरसंबंधांची मागणी केली होती असा देखील उल्लेख केला आहे.

एका मुलाखतीत नीना गुप्ता कास्टिंग काऊचवर बोलल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, “मी माझ्या पुस्तकातून आगामी काळात या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाईला संदेश दिला आहे. बॉलिवूड असो वा इतर कोणतंही क्षेत्र. कोणतीही व्यक्ती शरीरसंबंधांसाठी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा निर्णय असतो.”

पुढे त्या म्हणाल्या, ” तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे का नाही हा तुमचा स्वतःचा वयक्तिक निर्णय आहे. चित्रपट बनवणं हा एक व्यवसाय आहे आणि तो बिघडावा अशी कोणाचीही इच्छा नसते. कोणासोबत शरीरसंबंध ठेवून आपला बिझनेस खराब करावा असं कोणालाही वाटत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!