मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (ENG vs IND) संघातील पाचव्या कसोटीत विराट कोहलीवर केलेल्या वक्तव्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. सेहवाग कॉमेंट्री दरम्यान असे काही बोलला, ज्यामुळे त्याच्यावर खूप टीका होत आहे आणि चाहते त्याला कॉमेंट्रीमधून दूर ठेवण्याची मागणी करत आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरू होता. दरम्यान, इंग्लंडची विकेट पडल्यानंतर विराट कोहली आनंदाने नाचू लागला. यावर वीरेंद्र सेहवागने आकाशवाणीवर अपमानास्पद टिप्पणी केली. कॉमेंट्रीसाठी त्याच्यावर बंदी घालण्याची मागणीही अनेक चाहते करत आहेत.
Test cricket doesn't deserve this level of commentary in any language. Absolute shame. #Sehwag #VirendraSehwag #ENGvsIND https://t.co/uEtDR9MvrG
— Himen Trivedi (@HimenTrivedi) July 3, 2022
Disgusting from @virendersehwag. Chamiya? Really? Wonder what your wife has to say about this statement? There should be ban on such commentators after they spew shit like this. https://t.co/vYaXHH5Ob1
— AGirlHasNoName (F arc) (@KPNInBombay) July 3, 2022
What is this commentary???? https://t.co/nB8TzlYN1y
— rea (@reaadubey) July 3, 2022
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात ३ बाद १२५ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ५० आणि ऋषभ पंत ३० धावा करून खेळत आहेत. भारतीय संघाकडे एकूण २५७ धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

