Share

एमआयएमला इशारा दिल्याने माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांची एक फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते एमआयएमला इशारा देताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधावांनी या व्हिडिओमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्याने शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप लावला आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबादमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांनी चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाची कार्यालये उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले होते. याची दखल घेत शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!