मुंबई: महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये गुरुवारी, 18 फेब्रुवारी रोजी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या.
देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलमध्ये ३२ पैसे आणि डिझेल किंमतीत 34 पैशांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल प्रतिलिटर 89.88 रुपये तर डिझेल 80.27 रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल कोलकातामध्ये 91.11 रुपये आणि 83..86 रुपये प्रति लिटरला विकले जात आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत 96.32 आणि डिझेलची किंमत 87.32 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 91.98 आणि 85.31 आहेत.
महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची पेट्रोलची किंमत – अहमदनगर- ₹ 96.23 (-0.04), ₹ 96.27, औरंगाबाद- ₹ 96.65 (0.58), ₹ 96.07 मुंबई- ₹ 96 (0.25), ₹ 95.75 नागपूर- ₹ 96.50 (0.91), ₹ 95.59, नाशिक- ₹ 96.42 (0.57), ₹ 95.85 परभणी- ₹ 98.09 (-0.16), ₹ 98.25, पुणे-₹ 95.89 (-0.01), ₹ 95.90, सांगली- ₹ 96.07 (0.38) ₹ 95.69 सातारा- ₹ 96.64 (0.4), ₹ 96.24, सिंधुदुर्ग- ₹ 97.14 (0.28), ₹ 96.86, सोलापूर- ₹ 96.37 (0.33) ₹ 96.04 ठाणे- ₹ 95.86 (0.39), ₹ 95.47,
महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची डिझेलची किंमत – अहमदनगर- ₹ 85.90 (-0.01), ₹ 85.91, औरंगाबाद- ₹ 86.29 (0.58), ₹ 85.71, मुंबई-₹ 86.98 (0.26), ₹ 86.72, नागपूर- ₹ 87.53 (2.26), ₹ 85.27, नाशिक- ₹ 86.07 (0.58), ₹ 85.49, परभणी-₹ 87.68 (-0.13), ₹ 87.81, पुणे- ₹ 85.55 (0.02), ₹ 85.53, सांगली- ₹ 85.76 (0.39), ₹ 85.37, सातारा- ₹ 86.28 (0.39), ₹ 85.89, सिंधुदुर्ग- ₹ 86.79 (0.3), ₹ 86.49,
महत्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवणार : आ. आंबादास दानवे
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नीने नोंदवली पोलिस तक्रार, धक्कादायक कारण आलं समोर
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’

