Share

अखेर विराट कोहलीने सोडले पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर मौन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अंतिम दोन सामन्यातील पंचाच्या वादग्रस्त निर्णयामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. याबाबतीत आतापर्यंत काहीही वक्तव्य न करणारा कर्णधार कोहलीने आपले मौन सोडत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकदिवसीय मालिकेपुर्वी त्याने ही नाराजी बोलुन दाखवली.

कोहली म्हणाला की, ‘सामन्यात पंचानी घेतलेले निर्णय हे मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे होते. यात विशेषकरुन सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झालेला पहायला मिळाला. जर या प्रकारच्या चुका पंचाकडून होत राहील्या तर त्याचा किती मोठा फटका बसु शकतो हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल विचार केला जावा असे मी म्हणेल.’ असे कोहली म्हणला.

‘सध्याच्या घडीला पायचीताचा निर्णय देताना चेंडु यष्टींना किती लागतो हे पाहले जाते. जर चेंडु ५० टक्क्यापेक्षा जास्त लागला असेल तर फलंदाज बाद दिला जातो. त्यापेक्षा कमी लागला असेल तर नाबाद दिले जाते. जर चेंडु यष्टीला लागला असेल तर त्याला बादच दिले पाहिजे. मग तो कितीही टक्के लागली तरी बाद दिले पाहिजे.’ असे कर्णधार कोहली यावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!