Share

…म्हणून शेतकऱ्यांनी नोंदणीकृतच कीटकनाशके, खते, पिक वाढ संजीवके वापरावीत

Published On: 

लातूर :- सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच नोंदणीकृत कृषी निविष्ठाच्या वापराबद्दल, गुणवत्तेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कायद्याअंतर्गत योग्य कार्यवाही करता येते.

परंतु अनोंदणीकृत कृषी निविष्ठा संबधी व गुणवत्तेबाबत या कार्यालयाकडे कुठलीही माहिती उपलब्ध्  नसते. परिणामी अनोंदणीकृत कृषी निविष्ठांच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा. अनोंदणीकृत कृषी निविष्ठांच्या माहिती साठी आपल्या संबंधित गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!